Wednesday 16 October 2013

मन






“मन” हे कसं असतं
कुणालाच कळत नसतं“मन” हे आपलचं असत
अस वाटतानाच चुकत असतं
क्षणात ते इथं,तर क्षणात ते कुठं
हे माहित नसतं…………….
मला वाटतं की मी मनावर राज्य करतो …
“मन” माझ्या काबुत ठेवु शकतो .
पण एवढे म्हणे पर्यंत……..
“मन” कधीच फ़ूर्रss उडून गेलेलं असतं.